-
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अक्षय कुमारने बरीच मेहनत करून कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत अक्षय कुमारचे आज असंख्य चाहते आहेत.
-
अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.
-
दमदार अभिनयासोबत अक्षय कुमार त्याच्या नम्र स्वभावासाठी ओळखला जातो.
-
प्रोफेशनल लाइफसोबतच अक्षयची पर्सनल लाइफदेखील तितकीच चर्चेत येत असते.
-
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमधून अक्षय आणि ट्विंकलच्या घराची झलक पाहायला मिळते.
-
मुंबईत जुहू येथे समुद्रकिनारी अक्षयचा आलिशान बंगला आहे.
-
मोकळी जागा राहावी या दृष्टीने लिव्हिंग रुम डिझाइन करण्यात आला आहे.
-
अत्यंत साध्या आणि क्लासिक पद्धतीने अक्षय-ट्विंकलने घर सजवलं आहे.
-
घरातील एक सुंदर बुकशेल्फ…
-
ट्विंकल स्वत: लेखिका असून तिला पुस्तके वाचायला, लिहायला मुलीसोबत वेळ घालवायला आवडते.
-
फारच फॅन्सी न करता ट्विंकलने घराचं इंटेरिअर साधंच ठेवलं आहे.
-
राखाडी रंगाच्या कॉम्बिनेशनने बेडरुम डिझाइन करण्यात आला आहे.
-
बंगल्याच्या भोवतालचा परिसर हिरव्यागार बगिच्याने नटलेला आहे.
-
घरातील फर्निचर आणि भिंतींना ‘क्लासिक टच’ देण्याचा प्रयत्न केला आहे.
-
ट्विंकल खन्ना पोज देताना…
-
अक्षयच्या या आलिशान बंगल्याची किंमत जवळपास ८० कोटी रुपये आहे.
-
अक्षय सध्या ‘OMG 2’ आणि ‘राम सेतू’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
-
अक्षय लवकरच ‘रक्षाबंधन’, ‘सिंड्रेला’, ‘डबल एक्स एल’, ‘ड्रायव्हिंग लायसन्स’, ‘राऊडी राठौर २’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना / इन्स्टाग्राम)

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’