-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने ‘धर्मा प्रोडक्शन’चे सीईओ अपूर्व मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला हजेरी लावली.
-
पार्टीसाठी जान्हवीने खास डिझायनर बॉडीकॉन मिरर ड्रेस परिधान केला होता.
-
या मिरर ड्रेसमधील फोटो जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
“ते म्हणाले, मला चमकण्याची गरज आहे.”, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
-
जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
काही चाहत्यांनी कमेंट करत ‘जलपरी’ असं म्हटलं आहे.
-
तर एका युजरने जान्हवीच्या फोटोंवर कमेंट करून “या आऊटफिटमध्ये बसायला जमतं का?”, असा मजेशीर प्रश्न विचारला आहे.
-
जान्हवीचं आऊटफिट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
(सर्व फोटो : जान्हवी कपूर/ इन्स्टाग्राम)

Anna Hazare : ‘अण्णा आता तरी उठा….’, पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “९० वर्षांनंतरही…”