-
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
परिणीतीने नुकतेच फोटोशूट केले असून फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
-
परिणीतीने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
परिणीतीचे हे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियीवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
-
परिणीती ‘हुनरबाज: देश की शान’ या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : परिणीती चोप्रा / इन्स्टाग्राम)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक