-
आपल्या निरागस आणि गोंडस चेहऱ्यासोबतच अभिनयाने अनेक बाल कलाकार प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत.
-
मग ती ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील परी असो अथवा ‘रंग माझा वेगळा’मधील कार्तिकी आणि दीपिका.
-
छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या बाल कलाकारांची खरी नावे तुम्हाला माहित आहेत का?
-
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील परी – मायरा वायकुळ
-
‘देवमाणूस’ मालिकेतील टोण्या – विरल माने
-
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपिका – स्पृहा दळी
-
‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील दिप्या – हर्षद नायबळ
-
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कार्तिकी – साईशा भोईर
-
‘लेक माझी दुर्गा’ मालिकेतील दुर्गा – निधी रासने (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल