-
अभिनेत्री मिनाक्षी राठोड ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.
-
मिनाक्षी लवकरच आई होणार आहे. नुकतंच तिने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोशूटसाठी मिनाक्षीने खास जांभळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
-
मॅटर्निटी फोटोशूटसाठी विविध पोझ देताना मिनाक्षी.
-
गरोदरपणातील तेज मिनाक्षीच्या चेहऱ्यावर खुलून दिसत आहे.
-
पती कैलास वाघमारेसोबत मिनाक्षी.
-
मॅटर्निटी फोटोशूटमधील फोटो मिनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
या पोस्टला तिने ‘हौशी आई-बाबा’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
(सर्व फोटो : मिनाक्षी राठोड/ इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”