-
ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नेहा शर्मा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
नेहा शर्मा बॉलिवूडमधील एक प्रतिभाषाली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
नेहा सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.
-
नेहा तिचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
नेहाने नुकतेच एक हॉट फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये नेहाचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
-
नेहाच्या या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
या हॉट फोटोंनी सोशल मीडियावरचं तापमान वाढवलं आहे.
-
नेहाने २०१० साली इमरान हाशमीसोबत ‘क्रूक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
-
परंतु १० वर्षानंतर ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटामुळे तिला खरी लोकप्रियता मिळाली.
-
‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात नेहाने कमला देवी ही व्यक्तिरेखा साकारली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : नेहा शर्मा / इन्स्टाग्राम)

“फोन करून सांगतात गौरव मोरेला काम देऊ नका…”, इंडस्ट्रीत ‘ते’ दोन चांगले मित्र, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा