-
बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेत असलेली ‘आलिया-रणबीर’ जोडी १४ एप्रिलला विवाहबंधनात अडकली.(फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)
-
कपूर कुटुंबीय आणि काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा शाही विवाहसोहळा पार पडला.(फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)
-
मुंबईतील ‘आरके हाऊस’मध्ये आलिया आणि रणबीरने सप्तपदी घेत नवीन आयुष्याला सुरुवात केली.(फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)
-
सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी आलिया-रणबीरला शुभेच्छा दिल्या.(फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)
-
‘आलिया-रणबीर’लग्नाच्या बेडीत अडकण्याआधी त्यांची नावे बॉलिवूडमधील अनेक कलाकरांसोबत जोडली गेली होती.(फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
अभिनेता रणबीर कपूरच्या दीपिका, प्रियांका, कतरिना यांच्यासोबत असलेल्या रिलेशनशिप आणि ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
तर आलिया भट्टचं सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरूण धवन यांच्यासोबत असलेलं अफेअर चर्चेचा विषय बनलं होतं. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
‘आलिया-रणबीर’ला त्यांच्या प्रियजनांनी भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)
-
लग्नाआधी ‘आलिया-रणबीर’ची नावं ज्या बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत जोडली गेली होती त्यांनीही महागडे गिफ्ट देऊन या जोडीला नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने आलियाला प्लॅटिनिअमचे ब्रेसलेट गिफ्ट केले आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
या ब्रेसलेटची किंमत सुमारे १४.५ लाख रुपये असल्याची माहिती आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
रणबीर आणि दीपिकाच्या ब्रेकअपची खूप चर्चा रंगली होती. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
दीपिका पदुकोणने ‘आलिया-रणबीर’ला लक्झरियस कपल घड्याळ गिफ्ट केलं आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
मीडिया रिपोर्टनुसार, या घड्याळाची किंमत अंदाजे १५ लाख रुपये इतकी आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने आलियाला सुमारे तीन लाख किंमतीचं हॅण्डबॅग कलेक्शन गिफ्ट केलं असल्याची माहिती आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्राने लग्नात आलियाला डायमंड नेकलेस गिफ्ट केलं आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
मीडिया रिपोर्टनुसार, या नेकलेसची किंमत अंदाजे ९ लाख रुपये इतकी आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
तर बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने आलियाला सुमारे चार लाख किंमतीची सॅण्डल गिफ्ट केली असल्याची माहिती आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

Maharashtra Monsoon Updates : मान्सूनचा प्रवास आजपासून रखडणार! इंग्लंडमधील हवामान तज्ज्ञांनी सांगितले कारण…