-
Mishan Immpossible: तापसी पन्नू स्टारर मिशन इम्पॉसिबल २९ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
-
Never Kiss Your Best Friend 2: कॉमेडी आणि रोमान्सने भरलेला, नेव्हर किस युवर बेस्ट फ्रेंडसचा सीझन२ २९ एप्रिल रोजी ZEE5 वर प्रदर्शित होईल.
-
Ozark 4: ओझार्कचा चौथा सीझन २९ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
-
The Bubble: इंग्रजी क्राईम ड्रामा सीरिज द बबल २८ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. (all photo: jansatta)
-
The kashmir Files: या वर्षीचा सर्वाधिक चर्चेत असलेला बॉलिवूड चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’ २९ एप्रिल रोजी Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.
-
Uncharted: अॅक्शन आणि रोमान्सने भरलेली अनचार्टेड ही सिरिज २६ एप्रिलला रिलीज होणार आहे. तुम्ही ही सिरिज Netflix वर पाहू शकता.

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल