-
टीव्ही अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती अनेकदा तिच्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित करताना दिसते.
-
पुन्हा एकदा हिनाचा लूक चर्चेत आला आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये हिना खान स्टायलिश ब्लॅक आउटफिट आणि ब्लेझरमध्ये चाहत्यांच्या हृदयांना घायाळ करताना दिसत आहे.
-
फोटोंमध्ये, हिना खानने तिचे केस बनमध्ये बांधले आहेत आणि हातात अंगठ्या बरोबर तिचा लूक हा अतिशय चांगल्या पद्धतीने खुलून दिसत आहे.
-
फोटोंमध्ये हिना खानचा न्यूड आणि स्मोकी मेकअप आणि तिचे कानातले तिचा लूक पूर्ण करत आहेत.
-
ज्यामध्ये ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसत आहे.
-
हिना खान हे टीव्ही जगतातील प्रसिद्ध नाव असून तिने अनेक रिअॅलिटी शो, म्युझिक व्हिडिओ तसेच चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
हिना खानचे हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले आहेत.
-
हिना खानचे इंस्टाग्राम हे हॉट, एथनिक आणि सुंदर फोटोंनी भरलेले आहे, ज्यावर चाहते मनमोकळेपणाने लाईक आणि कमेंट करतात. ( All photo- realhinakhan/ instagram)

DSP Anjana Krishna: “दुसऱ्याच्या नाही, माझ्या फोनवर कॉल करा…”, अजित पवारांना भिडणाऱ्या आयपीएस अंजना कृष्णा कोण आहेत?