
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचं निकनेम ‘रेमंड’ असं आहे. मात्र, या नावाने केवळ त्याची आई नीतू कपूर याच त्याला बोलवतात.

बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चनचं निकनेम ‘गुल्लू’ असं आहे.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचं निकनेम ‘पप्पू’ असं आहे.

लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टचं निकनेम ‘आलू’ असं आहे.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचं निकनेम ‘डुग्गू’ असं आहे.

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राचं निकनेम ‘मिमी’ असं आहे.

अभिनेत्री करीना कपूर खानचं निकनेम ‘बेबो’ असं आहे.

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमारचं निकनेम ‘राजू’ असं आहे.

अभिनेत्री करिश्मा कपूरचं निकनेम ‘लोलो’ असं आहे.

लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्माचं निकनेम ‘नुश्की’ असं आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूरचं निकनेम ‘चिरकुट’ असं आहे.

(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)