-
नुकताच साऊथ सुपरस्टार रामचरणचा RRR हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रचंड गाजला. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले.
-
रामचरणचे व्यावसायिक आयुष्य जितके यशस्वी आहे तितकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही यशस्वी आहे. चला जाणून घेऊया रामचरणच्या पत्नीशी संबंधित काही या गोष्टी
-
अभिनेता रामचरण हा साऊथचा मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा आहे. अशातच रामचरण यांच्या कॉलेज दिवसात अनेक मुली त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या, मात्र या दिवसांमध्ये एका मुलीच्या प्रेमात पडले होते.
-
रामचरण यांच्या प्रेयसीचे नाव उपासना कामिनेनी आहे. कॉलेजच्या दिवसापासून उपासना आणि रामचरण एकमेकांसोबत आहेत. या दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले.
-
अभिनेता रामचरण उपासना ही एका व्यावसायिक कुटुंबातील असून ती स्वतः एक यशस्वी उद्योजिका आहे. उपासनाचे आजोबा डॉ. प्रताप सी रेड्डी हे अपोलो हॉस्पिटलचे अध्यक्ष आहेत.
-
उपासना अपोलो लाईफच्या उपाध्यक्षा आहेत. यासोबतच त्या बी पॉझिटिव्ह नावाच्या मासिकाच्या संपादकही आहेत.
-
शिक्षणाबद्दल बोलायचे तर रामचरणची पत्नी उपासना यांनी लंडनच्या रीजेंट युनिव्हर्सिटीमधून इंटरनॅशनल बिझनेसमध्ये मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे.
-
साऊथचे सुप्रसिद्ध अभिनेता रामचरण आणि फॅमिली
-
(all फोटो: @alwaysramcharan/ instagram)

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या