-
अभिनेत्री हिना खानच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत.
-
हिनाने नुकतंच पारंपरिक लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोशूट दरम्यानचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
गडद गुलाबी रंगाचा कुर्ता तिच्यावर अगदी खुलून दिसत आहे.
-
हिरव्या रंगाची ओढणी आणि पिवळ्या रंगाच्या शरारा यामुळे तिच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडली आहे.
-
हिनाने केलेला मेकअप आणि फोटोसाठी दिलेल्या पोझ याची सोशल मीडियावर अधिक चर्चा होत आहे.
-
हिनाने या पारंपरिक ड्रेसवर परिधान केलेले कानातले विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
-
काही तासांमध्येच हिनाच्या या फोटोंना सोशल मीडियावर हजारो लाईक्स मिळाले आहेत.
-
हिनाने हे फोटो शेअर करत असताना स्वतःला कश्मीर की कली म्हटलं आहे.
-
हिना इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे सतत वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करताना दिसते.
-
तिचा हा नवा लूक देखील नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.
-
ईदच्या दिवशीदेखील हिनाने डिझायनर ड्रेस परिधान करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. (सगळे फोटो – इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल