-
छोट्या पडद्यावरील कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई.
-
उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर रश्मी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.
-
रश्मी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
-
नेहमीच विविध फोटो व व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
रश्मीने अलिकडे एक बोल्ड फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये रश्मीने निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
इन्स्टाग्रामवर रश्मीचे ५० लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
-
या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रश्मी देसाई / इन्स्टाग्राम)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी