-
‘बिग बॉस १४’च्या पर्वाची विजेती ‘छोटी बहू’ फेम अभिनेत्री रुबिना दिलैक सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
रुबिना सध्या गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे.
-
रुबिनाने ‘गोवा व्हेकेशन’चे बरेच फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रुबीना स्विमिंग पूलमध्ये पोझ देताना दिसत आहे.
-
रुबीनाने हिरव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
-
या हॉट लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत.
-
रुबीनाचा बिकिनी लूक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
-
या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुबिना दिलैक / इन्स्टाग्राम)

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला