-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमधील लोकप्रिय पात्र म्हणजे जेठालाल.
-
अभिनेते दिलीप जोशी जेठालाल ही भूमिका कित्येक वर्ष उत्तमरित्या छोट्या पडद्यावर साकारत आहेत.
-
आज दिलीप जोशी यांचा वाढदिवस आहे. या एका मालिकेने दिलीप जोशी यांचं आयुष्यच बदलून टाकलं.
-
दिलीप जोशी यांनी सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके है कोन’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.
-
पण त्यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली.
-
या मालिकेमधील चंपकलाल ही भूमिका दिलीप जोशी यांना साकारायची होती. पण मालिकेच्या निर्मात्यांनी त्यांची जेठालाल भूमिकेसाठी निवड केली.
-
बॅकस्टेज काम करणाऱ्या दिलीप जोशी यांचा पहिला पगार हा फक्त ५० रुपये होता. पण आता ते एका एपिसोडसाठी तब्बल दीड लाख रुपये घेतात.
-
दिलीप जोशी जवळपास ४३ कोटी रुपयांचे मालक आहेत. इतकंच नव्हे तर त्यांच्याकडे ८० कोटी रुपयांची ऑडी कार देखील आहे.
-
मालिका विश्वात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये दिलीप जोशी टॉपला आहेत. (फोटो – इन्स्टाग्राम, फाईल फोटो

“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल