-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेमधील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले सध्या चर्चेत आहे.
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे रुपालीला एक वेगळी ओळख मिळाली.
-
तिच्या सौंदर्याचे तर लाखो दिवाने आहेत.
-
एका कार्यक्रमादरम्यान रुपालीने साडी परिधान केली होती.
-
यादरम्यान तिने खास फोटोशूट देखील केलं.
-
पांढऱ्या रंगाची साडी, त्यावर सोनेरी रंगाची नक्षी, केसात गजरा, गळ्यात हार, कपाळाला टिकली तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळाली.
-
यावेळी तिचा मराठमोळा थाट चाहत्यांना पाहायला मिळाला.
-
रुपाली पारंपरिक लूकमध्ये फारच सुंदर दिसते.
-
इतकंच नव्हे तर तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये ही प्रचंड वाढ झाली आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…