-
बॉलीवूडमध्ये अनेक स्टार किड्स आहेत जे सिनेसृष्टीत मोठे नाव कमवले आहेत. काहींनी तर चित्रपटात काम न करता सुपरस्टारसारखी कीर्ती मिळवली आहे.
-
त्यातच या सिनेसृष्टीत असेही काही बॉलीवूड कलाकार आहेत जे त्यांच्या बहिण व भावांमध्ये वयोमानाने खूप मोठे आहे. चला पाहुयात:
-
आलिया भट्ट व तिची मोठी बहीण पूजा भट्ट या दोघीं मध्ये २१ वर्षांचा अंतर आहे.
-
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि अबराम या दोघांमध्ये १६ वर्षांचे अंतर आहे.
-
सनी देओल हा त्याची बहीण ईशापेक्षा 25 वर्षांनी मोठा आहे.
-
शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर त्याच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान आहे.
-
सारा अली खानचा सावत्र भाऊ तैमूर तिच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान आहे.
-
अर्जुन कपूरची बहीण खुशी कपूर या दोघांच्या वयात १६ वर्षांचे अंतर आहे.
-
सलमान खानहा बहीण अर्पिता खानपेक्षा २४ वर्षांनी मोठा आहे. (all photo: indian express)

कार्यकर्त्यासाठी आव्हाडांचा पोलिसांच्या कारसमोर ठिय्या, पोलिसांनी फरफटत मागे खेचलं; मध्यरात्री विधान भवन परिसरात हायव्होल्टेज राडा