-
जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया अॅप्लिकेशन म्हणजे इन्स्टाग्राम. (Photo Credit:Pexels)
-
इन्स्टाग्रामवर बरेच सेलिब्रिटी आणि राजकारणी एकमेकांना फॉलो करताना दिसतात. (Photo Credit:Pexels)
-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार इन्स्टाग्रामवर फक्त पाच लोकांना फॉलो करतो.
-
अक्षय इन्स्टाग्रामवर पत्नी ट्विंकल खन्ना, राज्यवर्धन राठोड आणि तीन प्रॉडक्शन हाऊस यांना फॉलो करतो.
-
‘केजीएफ’ फेम सुपरस्टार यश इन्स्टाग्रामवर फक्त दोनच लोकांना फॉलो करतो.
-
यश इन्स्टाग्रामवर पत्नी राधिका पंडित आणि व्हिलन पेजला फॉलो करतो.
-
बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन इन्स्टाग्रामवर फक्त अभिषेक बच्चनला फॉलो करते.
-
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना देखील ऐश्वर्या इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाही.
-
बॉलिवूडचा ‘किंग’ अभिनेता शाहरुख खान इन्स्टाग्रामवर फक्त सहा लोकांना फॉलो करतो.
-
शाहरुख इन्स्टाग्रामवर पत्नी गौरी खान, मुलागा आर्यन, मुलागी सुहाना, मॅनेजर पूजा ददलानी, काजल आनंद आणि आलिया छिब्बाला फॉलो करतो.
-
‘पुष्पा’ फेम दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन इन्स्टाग्रामवर फक्त पत्नी स्नेहा रेड्डीला फॉलो करतो.
-
काँग्रेस नेते राहुल गांधी इन्स्टाग्रामवर फक्त पाच लोकांना फॉलो करतात.
-
यामध्ये बहीण प्रियांका गांधी आणि काँग्रेसच्या इन्स्टाग्राम पेजचा समावेश आहे.
-
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव इन्स्टाग्रामवर फक्त पाच लोकांना फॉलो करतात.
-
पत्नी डिंपल यादव, मुलगा अर्जुन यादव, मुलगी टीना यादव, आदित्य यादव आणि समाजवादी पक्षाचे पेजला फॉलो करतात.
-
अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव इन्स्टाग्रामवर फक्त तीन लोकांना फॉलो करते.
-
डिंपल यादव इन्स्टाग्रामवर पती अखिलेश यादव, मुलगा अर्जुन यादव आणि समाजवादी पक्षाचे पेजला फॉलो करते.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्