-
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने छोट्या पडद्यावरून करिअरला सुरुवात केली.
-
‘नागिण’ मालिकेमुळे मौनीला लोकप्रियता मिळाली.
-
या मालिकेतील नागिणीच्या भूमिकेमुळे मौनी प्रसिद्धीझोतात आली.
-
मौनीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
मादक अदांनी मौनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.
-
नुकतचं मौनीने साडीमध्ये फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये मौनीने साडी नेसून देसी लूक केला आहे.
-
मौनीचा हा देसी लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतो आहे. (सर्व फोटो : मौनी रॉय/ इन्स्टाग्राम)

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?