-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाते.
-
सोनाली अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते.
-
सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
-
नुकतंच सोनालीने साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
-
याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये सोनालीने सतरंगी खण साडी परिधान केली आहे.
-
निळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान करत इंडो-वेस्टर्न लूक केला आहे.
-
या फोटोला सोनालीने “कोणं म्हणतं आपली खण साडी फक्त पारंपारिक पद्धतीनेच शोभून दिसते.”, असं कॅप्शन दिलं आहे.
-
खण साडीत सोनालीने केलेला हटके लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
सोनालीचा खण साडीत केलेला इंडो-वेस्टर्न लूक.
-
फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
-
(सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)

१२ राशींच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? कोणाची चिडचिड कमी तर कोणाची कामे सुरळीत पार पडणार; वाचा राशिभविष्य