-
अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या बोल्ड लूकमुळे सतत चर्चेचा विषय ठरत असते.
-
आता देखील तिने सुंदर फोटोशूट केलं आहे.
-
. सईने इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजेच आयफा (IIFA) पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला होता.
-
यावेळी तिने बोल्ड फोटोशूट करत हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले.
-
आयफासाठी सईने काळ्या रंगाचा साईट कट गाऊन परिधान केला होता.
-
यामध्ये ती अगदी आकर्षक दिसत होती.
-
सईने इन्स्टाग्रामद्वारे फोटो शेअर करताच चाहत्यांनी तिच्या नव्या लूकचं कौतुक केलं आहे.
-
या आकर्षक गाऊनवर तिने केलेली हेअर स्टाइल देखील अधिक आकर्षक वाटते.
-
सईचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

“मी प्रत्येक वेळी सावध…”, करिश्मा कपूरने सांगितला गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…