-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
अभिनयाच्या जोरावर सोनालीने अल्पावधीतच कलाविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील या अप्सरेला सध्या पावसाचे वेध लागले आहेत.
-
सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोमध्ये सोनालीने शॉर्ट स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे.
-
पोस्टला सोनालीने ‘बारीश कब आएगी ?’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
सोनालीची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
चातकाप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा पावसाची वाट पाहत आहे.
-
(सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या