-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
सौंदर्य आणि मादक अदांनी जान्हवी चाहत्यांना घायाळ करत असते.
-
२०१८ साली जान्हवीने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
नंतर ‘गुंजन सक्सेना’, ‘गुड लक’, ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटातही जान्हवीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
-
सध्या जान्हवी बर्लिनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतेय.
-
बर्लिन ट्रिपचे फोटो जान्हवीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
बर्लिनचे निसर्गसौंदर्य.
-
बर्लिनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना जान्हवी कपूर.
-
जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
बर्लिनमध्ये रमली जान्हवी कपूर.
-
जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
(सर्व फोटो : जान्हवी कपूर/ इन्स्टाग्राम)

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..