-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खान सौंदर्य आणि अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.
-
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून हिना प्रसिद्धीझोतात आली.
-
सध्या हिना परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतेय.
-
अबू धाबीच्या ‘एमिरेट्स पॅलेस’मध्ये हिनाने फोटोशूट केलं आहे.
-
फोटोमध्ये हिनाने वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे.
-
पॅलेसमधील हिनाचे हे ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
हिनाने फोटोसाठी वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
-
एमिरेट्स पॅलेसमध्ये ग्लॅमरस हिना खान.
-
अबू धाबीमधील हे भव्य पॅलेस प्रसिद्ध आहे.
-
या पॅलेसमधील एका रुमचे भाडे हजारोंच्या घरात आहे.
-
या आलिशान पॅलेसमध्ये एका दिवसासाठी तब्बल २८ हजार ६४७ रुपये मोजावे लागतात.
-
(सर्व फोटो : हिना खान /इन्स्टाग्राम)

१५ सप्टेंबरपासून ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशाने भरेल! शुक्राच्या गोचरामुळे वाढेल संपत्ती; लवकरच मिळेल चांगली बातमी…