-
‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे.
-
या ट्रेलरमध्ये एक नवा चेहरा दिसला. आणि ती व्यक्ती म्हणजे WWEचा कुस्तीपटू सौरव गुर्जर.
-
सौरव या चित्रपटात एका नकारात्मक भूमिकेत काम करताना दिसणार आहे.
-
‘ब्रम्हास्त्र’च्या ट्रेलरमध्ये सुपरपॉवर असलेल्या शिवाला मारण्यासाठी सौरव धावत असल्याचं दिसत आहे.
-
सौरवला या चित्रपटामध्ये पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.
-
त्याचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असल्याचं बोललं जात आहे.
-
याआधी त्याने काही मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
सौरवने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ‘ब्रम्हास्त्र’चा ट्रेलर शेअर केला आहे.
-
९ सप्टेंबरला ‘ब्रम्हास्त्र’ बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…