-
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस नेहमीच चर्चेत असतात.
-
प्रियांका-निक दोघंही एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतात.
-
सध्या प्रियांका पती निकबरोबर एकत्रित वेळ घालवताना दिसत आहे.
-
समुद्रकिनारी प्रियांका-निक एण्जॉय करताना दिसत आहेत.
-
प्रियांकाने निकबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंना काही तासांमध्येच १० लाखापेक्षा अधिर लोकांनी पसंती दर्शवली.
-
प्रियांका-निकचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे.
-
२०१८मध्ये प्रियांका-निकचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.
-
लग्नापूर्वी काही वर्ष दोघं एकमेकांना डेट करत होते. (फोटो – इन्स्टाग्राम)

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”