-
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
शाहिद-मीरा मुलांसोबत युरोप फिरायला गेले आहेत.
-
युरोप व्हेकेशनचे काही फोटो शाहिदने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
शाहिद-मीराला भटकंतीची प्रंचड आवड आहे.
-
निसर्गरम्य युरोपची भ्रमंती…
-
युरोपमधील काही प्रसिद्ध ठिकाणांना शाहिद-मीराने भेट दिली.
-
शाहिद व मीराच्या लग्नाला येत्या ६ जुलै रोजी सात वर्षे पूर्ण होतील.
-
शाहिद व मीराला एक मुलगी व एक मुलगा आहे.
-
मुलीचे नाव मीशा आहे तर, मुलाचे नाव झैन असे आहे.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शाहिद कपूर / इन्स्टाग्राम)

मारिया कोरिना मचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना का समर्पित केला शांततेचा नोबेल पुरस्कार? म्हणाल्या, “व्हेनेझुएलाच्या पीडितांना…”