-
अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.
-
श्वेताप्रमाणेच पलकचेही सोशल मीडियावरही लाखो चाहते आहेत.
-
बोल्डनेसच्या बाबतीत ती आपल्या आईला देखील टक्कर देते.
-
पलकने काही दिवसांपूर्वीच लाल रंगाच्या साडीमध्ये हॉट फोटोशूट केलं.
-
या साडीवर तिने डिप नेक ब्लाऊज परिधान केला होता.
-
तिच्या या हॉट फोटोशूटची सोशल मीडियावर अधिक चर्चा रंगली.
-
तसेच लाल रंगाच्या ड्रेसमध्ये पलकने केलेलं फोटोशूटही चाहत्यांच्या पसंतीस पडलं.
-
फिटनेस आणि लूकच्याबाबतीत पलक बॉलिवूडच्या स्टार किड्सनाही मागे टाकते. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

नैसर्गिक प्रसुतीवरून ट्रोल करणाऱ्यांना रिचा चड्ढाचे सडेतोड उत्तर; म्हणाली, “माझी योनी, माझे बाळ…”