-
छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kute Kay Karte) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
-
मालिकेमध्ये अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीचा (Milind Gawali) तर एक वेगळाच चाहतावर्ग आहे.
-
मिलिंद खऱ्या आयुष्यामध्ये फारच वेगळा आहे. त्याचं त्याच्या मुलीवर विशेष प्रेम आहे.
-
मिलिंदची मुलगी मिथिला फिटनेस ट्रेनर म्हणून काम पाहते.
-
मिलिंदने त्याची मुलगी मिथिला कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे? आपल्याला तिचा का अभिमान आहे? याबाबत एक खास पोस्ट शेअर केली होती.
-
“मला माझ्या लेकीचा खूप अभिमान आहे.” असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
-
मिलिंदला त्याची मुलगी ज्या क्षेत्रात काम करते ते पाहून फार आनंद होतो.
-
मिलिंदच्या मुलीचा फिटनेस रुपेरी पडद्यावरील अभिनेत्रींनाही लाजवणारा आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव