-
‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
-
आता ‘बॅाईज ३’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
या चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर या पात्रांच्या आयुष्यातील येणारी मुलगी हा एक वेगळाच विषय ठरला होता.
-
‘बॅाईज ३’च्या घोषणेपासूनच यामध्ये कोणती अभिनेत्री झळकणार याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते.
-
आता या अभिनेत्रीचा चेहरा समोर आला आहे.
-
या चित्रपटात अभिनेत्री विदुला चौगुले बोल्ड अन् बिनधास्त मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
विदुलाने याआधी मराठी मालिका ‘जीव झाला येडापिसा’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती.
-
ती या चित्रपटामध्ये एका वेगळ्याच भूमिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”