-
अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी मालिकांमुळे नावारुपाला आली.
-
मराठी मालिकांपासून तिचा सुरु झालेला प्रवास चित्रपट, वेबसीरिजपर्यंत पोहोचला आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे तर प्राजक्ताच्या चाहत्यावर्गामध्ये अजूनच वाढ झाली.
-
या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन ती उत्तमरित्या करते.
-
कलाक्षेत्रातील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा ८ ऑगस्टला वाढदिवस होता.
-
प्राजक्ताला अनेक कलाकारांनी मंडळींनी वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
-
यावर्षीचा वाढदिवस तिच्यासाठी काही खास ठरला.
-
प्राजक्ताने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
कुटुंब आणि मित्रांबरोबर प्राजक्ताने दणक्यात वाढदिवस साजरा केला.
-
मित्रांनी चक्क प्राजक्ताचं औक्षण केलं आणि छोटसं सेलिब्रेशन केलं.
-
“तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा रुपात प्रेम मिळालं” असं प्राजक्ताने फोटो शेअर करताना म्हटलं. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…