-
बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण व अभिनेता रणवीर सिंग.
-
दीपिका-रणवीरची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते असते.
-
या दोघांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
-
मुंबईपासून जवळ असलेल्या अलिबागमध्ये दीपिका-रणवीरने दोन बंगले खरेदी केले आहेत.
-
नुकतीच या नवीन घराची गृहप्रवेश पूजा पार पडली आहे.
-
रणवीरने त्याचा इन्स्टाग्राम स्टोरीवर गृहप्रवेशाचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे ९० गुंठे जागा २२ कोटीला खरेदी केली होती.
-
अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश पार पडला आहे.
-
रणवीरने इन्स्टाग्राम स्टोरीमधून त्यांच्या नव्या घराची झलक दाखवली आहे.
-
या दोघांनी पारंपरिक पद्धतीने सर्व पूजाविधी पार पाडल्या आहेत.
-
या गृहप्रवेश पूजेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
रणवीर-दीपिकाने सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधली.
-
सोशल मीडियावर हे दोघं नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करताना दिसतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : रणवीर सिंग / इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : हार्दिक पंड्या-नताशा स्टँकोविकचे ‘फॅमिली व्हेकेशन’; फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक