-
रणबीर प्रियांकाच्या ‘ अंजाना अंजानी’ या चित्रपटाचं पोस्टर ‘अन् एड्युकेशन’ या हॉलिवूड चित्रपटाच्या पोस्टरची हुबेहूब नक्कल आहे.
-
अनुराग कश्यपच्या ‘गुलाल’चं पोस्टर ‘द शील्ड’ या अमेरिकन वेबसीरिजवरुन घेतल्याचं दिसतं.
-
‘एजंट विनोद’ हा सैफचा चित्रपट आपटला होता. त्याचं हे पोस्टर ‘जॉनी इंग्लिश’ या चित्रपटाच्या पोस्टरशी अगदी मिळतं जुळतं आहे.
-
शाहरुख खानचा बहुचर्चित ‘रा.वन’ आणि ‘बॅटमॅन बिगीन्स’च्या या पोस्टर्सची तुलना सतत होतच असते.
-
जोया अख्तरचा गाजलेला चित्रपट ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चं पोस्टरदेखील किती हुबेहूब आहे पहा.
-
या २ चित्रपटांच्या पोस्टरमध्ये फरक ओळखणं तर निव्वळ अशक्यच आहे.
-
अक्षय कुमारचा ‘रावडी राठोड’ चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेकच होता. शिवाय याचं पोस्टरदेखील एका पाश्चात्य चित्रपटाच्या पोस्टरची कॉपीच आहे.
-
जगभरात नाव कमावणाऱ्या ‘बाहुबली’चं पोस्टरदेखील एका अशाच जुन्या चित्रपटाच्या पोस्टरवरून घेतलेलं आहे.
-
आमिर खानच्या ‘गजनी’च्या पोस्टरमध्ये तर थेट avengers मधल्या hulk ची झलक दिसते.
-
शाहरुखचा सर्वात फ्लॉप चित्रपट ‘झीरो’चं पोस्टरसुद्धा एका फ्रेंच चित्रपटाच्या पोस्टरवरून प्रेरित आहे.
-
स्टेप-अप या चित्रपटाच्या पोस्टरवरूनच ‘एक व्हिलन’चं पोस्टर साकारलेलं आपल्याला इथे दिसतं. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल