-
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना त्यांच्या ग्लॅमरस अंदाजासाठी मोठी पसंती मिळताना दिसते.
-
‘मिमी’ चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनॉन. अभिनयाच्या बरोबरीने तिच्या लुक्सची देखील चर्चा होता असते.
-
क्रितीने नुकतेच लाल ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. फोटोतून तिचे सौंदर्य आणखीन खुलून दिसत आहे.
-
क्रिती सेनॉन फिटनेसकडे कायम लक्ष देताना दिसते. अनेकदा ती तिचे वर्कआऊटचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
अभिनेता टायगर श्रॉफच्या बरोबरीने तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे.
-
अभिनेत्री क्रिती सेनॉनने यंदाच्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (IIFA) पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.
-
तिच्या फक्त लूकचे नव्हे तर अभिनयाचे देखील लाखो चाहते आहेत.
-
क्रितीने काही दाक्षिणात्य चित्रपटात देखील काम केले आहे.
-
‘दिलवाले’, ‘राबता’, ‘मिमी’, ‘हाऊसफुल्ल ४’ सारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
-
क्रिती मूळची दिल्लीची असून पेशाने ती इंजिनियर आहे मात्र तिने करिअरची सुरवात मॉडेलिंग क्षेत्रापासून केली आहे.
-
चित्रपटात काम करण्याआधी तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे.
-
क्रिती सेनॉन लवकरच ‘गणपत’, ‘आदीपुरुष’ आणि ‘भेडीया’ या चित्रपटात झळकणार आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक