-
बॉलिवूडमधील अभिनेत्री हटके लुक्स, फोटोशूट्स, अफेअर यामुळे सतत चर्चेत असतात.
-
‘मिमी’ चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री कृती सेनॉन सध्या आपल्या कुटुंबासोबत फ्रान्समध्ये फिरत आहे.
-
तिचा डेनिम लूक मागे आयफेल टॉवर फोटोमध्ये शोभून दिसत आहे.
-
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटनवरून तिने फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.
-
क्रिती सेनॉनने पॅरिसमधील डिस्नेलँडला भेट दिली आहे. हवेत उडी मारत तिने फोटो काढला.
-
तिच्या फक्त लूकचे नव्हे तर अभिनयाचे देखील लाखो चाहते आहेत.
-
दिलवाले’, ‘राबता’, ‘मिमी’, ‘हाऊसफुल्ल ४’ सारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
-
अभिनेता टायगर श्रॉफच्या बरोबरीने तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे.
-
क्रिती तिचे वडील राहुल सेनॉन यांच्यासोबत सेल्फी घेतानाचा हा फोटो, तिचे वडील पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत.
-
क्रितीने आई बरोबर पाऊट करत फोटो शेअर केला. तिची आई दिल्ली विद्यापीठात प्राध्यापिका आहे.
-
क्रिती सेनॉन तिची बहीण नुपूर सेनन आई वडील या फोटोत एका उंच इमारतीवर दिसत आहेत. फोटोत सगळेच छान दिसत आहेत.
-
क्रिती सेनॉन लवकरच ‘गणपत’, ‘आदीपुरुष’ आणि ‘भेडीया’ या चित्रपटात झळकणार आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल