-
या यादीत बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचं नाव पहिले येतं.
-
शाहरुखची आयपीएलमधील टीम सतत हरत होती तेव्हा त्याला कुणीतरी एक लॉकेट गळ्यात घालायचा सल्ला दिला होता.
-
याशिवाय ५५५ हा नंबर त्याच्यासाठी लकी आहे असं शाहरुखचं म्हणणं आहे.
-
दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे कधीच क्रिकेट मॅच लाईव्ह बघत नाहीत.
-
कारण जेव्हा ते एखादी मॅच लाईव्ह बघतात तेव्हा भारतीय टीम हरते असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून बिग बी कायम रेकॉर्डेड मॅचच बघतात.
-
बॉलिवूडवर एकेकाळी राज्य करणारी हॉट अभिनेत्री म्हणजे बिपाशा बासु.
-
नुकतंच तिचं गरोदर असताना केलेलं फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं आहे.
-
बिपाशा दर शनिवारी घराबाहेर आहे कारच्या बाहेर लिंबू मिर्ची लटकवते.
-
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
हृतिकच्या एका हाताला असणारी ६ बोटं त्याच्यासाठी फार लकी आहेत असं त्याचं म्हणणं आहे. कित्येकांनी त्याला सर्जरीचा उपाय दिला, पण हृतिकने तसं काही करून घेण्यास नकार दिला.
-
अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आहे.
-
रणवीर लहानपणी खूप आजारी पडायचा, म्हणून त्याच्या आईने त्याच्या पायात एक काळा दोरा बांधला आहे जो आजवर रणवीरच्या पायात तसाच आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

पैसाच पैसा! ५० वर्षानंतर सूर्याच्या राशीमध्ये निर्माण होईल त्रिग्रही योग, कोणाचे पालटणार नशीब अन् कोणाची होणार प्रगती, जाणून घ्या