-
अभिनेत्री मलायका अरोरा ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
-
नुकतंच तिने जॉर्जिया मधील बटुमी या छोट्या शहरातील एका कसिनोच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
ओटीअम कसिनो आणि कंट्रीयार्ड मॅरीयट हॉटेल या दोन्ही ठिकाणी मलायकाने हजेरी लावली होती.
-
या भव्य कसिनोमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
-
या कार्यक्रमात मलायका नेहमीप्रमाणेच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अवतारात दिसली.
-
तिथे उपस्थित असलेल्या लोकांशी तिने संवाद साधला आणि खूप धमाल मस्ती केली.
-
इतकंच नाही तर तिथल्या प्रेक्षकांच्या आग्रहाखातर तिच्या लोकप्रिय ‘मुन्नी बदनाम’ या गाण्यावर थिरकली.
-
मलायका एका हॉट ब्लॅक आणि चंदेरी रंगाचा गाऊन परिधान करून या कार्यक्रमात आली होती.
-
तिथे उपस्थित असलेल्या लोकांना तिचा हा ग्लॅमरस लूक प्रचंड आवडला.
-
या भव्य कसिनोचा उद्घाटन दिमाखात पार पडलं.
-
कसिनोमध्ये लोक विविध प्रकारचे खेळ खेळायला येतील आणि जीवनाचा आनंद लुटतील.
-
या सोहळ्याला खास आमंत्रण दिल्याबद्दल मलायकाने आभारदेखील मानले.(फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम व्हिडिओ)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली