-
विंक गर्ल नावाने लोकप्रिय असलेली अभिनेत्री प्रिया वारियर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे.
-
प्रिया वारियर तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि फेस एक्सप्रेशन्ससाठी ओळखली जाते.
-
व्हायरल व्हिडीओमुळे लोकप्रिय झालेली प्रिया वारियर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
-
नुकतेच प्रियाने इन्स्टाग्रामवर तिच्या थायलंड ट्रीपचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
-
इंटरनेटवर नेहमीच आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहणारी प्रिया पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतेय.
-
इन्स्टाग्रामवर तिने बिकिनीतील बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्रिया वारियरचा सिझलिंग अवतार पाहायला मिळत आहे.
-
प्रियाने तिच्या इन्स्टाग्रावर या ट्रीपचे बरेच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
-
प्रिया वारियरच्या या फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. अनेकांनी या फोटोंवर कमेंट केल्या आहेत.
-
यातील काही फोटोंमध्ये प्रिया थायलंडच्या समुद्र किनाऱ्यावर धम्माल मस्ती करताना दिसत आहे.
-
दरम्यान प्रिया वारियर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती तिचे बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करते.
-
(फोटो साभार- प्रिया वारियर इन्स्टाग्राम)

फडणवीसांना सरन्यायाधीशांनी मंचावरूनच सांगितली ‘चूक’, म्हणाले, ‘दुरुस्त करा…’