-
अभिनेत्री काजल अग्रवाल हिने २०२०मध्ये बिझनेसमॅन गौतम किचलूशी लग्नगाठ बांधली.
-
दोघेही यावर्षी एप्रिल महिन्यात पालक बनले.
-
काजल आणि गौतमच्या बाळाचे नाव नील किचलू आहे.
-
काजल बाळाबरोबरचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
मात्र, ती बाळाचा चेहरा दिसणार नाही, असे फोटो शेअर करायची.
-
तिने आतापर्यंत अनेक फोटो शेअर केलेत पण त्यात बाळाचा चेहरा दिसायचा नाही.
-
त्यामुळे काजलचा निल कसा दिसतो, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.
-
पण आता काजलने बाळाचा चेहरा दाखवला आहे.
-
अभिनेत्री पती गौतमसह एअरपोर्टवर स्पॉट झाली.
-
यावेळी तिने बाळाचा चेहरा मीडियाला दाखवला.
-
तिने बाळाचा चेहरा दाखवला, तसेच मीडियासमोर पोजही दिल्या.
-
या फोटोत नील किचलू खूप गोड दिसतोय.
-
नील पाच महिन्यांचा झाला आहे.
-
पहिल्यांदाच काजलने मुलाचा चेहरा दाखवला. यावेळी तिचा गौतम पती गौतम आणि ती दोघेही आनंदी दिसत होते.
-
(फोटो सौजन्य – Varinder Chawla आणि काजल अग्रवालचे इन्स्टाग्राम अकाउंट)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल