-
आजवर बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी आपले स्थान निर्माण केले आहे. यासाठी त्यांनी संघर्ष केला आहे.
-
अभिनेत्रींचे लग्न जुळले की त्या या क्षेत्रापासून दूर होतात असे समजले जाते मात्र काही अभिनेत्रींनी आपल्या पतीची बॉलिवूडमध्ये करियर केले आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया ‘बॉबी’ चित्रपटाने रातोरात प्रसिद्ध झाल्या होत्या. १६ व्या वर्षी तिने राजेश खन्ना यांच्याशी लग्न केले.
-
लग्नानंतर राजेश खन्ना यांनी डिंपलच्या चित्रपटांमध्ये काम करण्यास आक्षेप घेतला, काही कला त्या या चित्रपटसृष्टीपासून लांब होत्या, मात्र १० वर्षांनंतर त्यांनी या या क्षेत्रात परतण्याचा विचार केला आणि राजेश खन्ना यांचे घर सोडले.
-
कधीकाळी बॉलीवूडची बोल अभिनेत्री ओळखली गेलेली अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत.
-
मल्लिका ‘मर्डर’ चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे. या चित्रपटात त्याने अनेक बोल्ड सीन्स दिले होते.
-
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिने करण गिलसोबत लग्न केले होते. मात्र, वर्षभरानंतर दोघे वेगळे झाले आणि तिने करियरसाठी मुंबई गाठली.
-
केवळ बॉलिवूडचा नव्हे तर हॉलिवूडपर्यंत तिने मजल मारली, जॅकी चॅनबरोबर तिला काम करण्याची संधी मिळाली.
-
बॉलिवूडमधील आणखीन एक बोल्ड अभिनेत्री म्हणजे आजवर ती अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे.
-
२००१ साली तिने ज्योती रंधवाबरोबर लग्न केले होते. लग्नानंतर अभिनेत्री मुंबईत तर तिचा नवरा दिल्लीत राहत होता.
-
दोघांच्या मतभेद वाढू लागले आणि अखेरीस अभिनेत्रीने २०१४ मध्ये घटस्फोट घेतला आणि अभिनयाला आपले करिअर म्हणून निवडले.
-
‘देसी बॉईज’, ‘आय मी और हम’,’ सॉरी भाई’ यांसारख्या अनेक चित्रपटात तिने काम केले आहे. सौजन्य : इन्स्टाग्राम
Bihar Election Result 2025 Live Updates : काँग्रेसची हालत एमआयएमपेक्षाही वाईट – देवेंद्र फडणवीस