-
अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरने लंडन येथील व्यावसायिक आनंद अहुजा याच्याशी लग्न केले आहे.
-
सोनम अहुजा एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात.
-
सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी २० ऑगस्ट २०२२ रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. मुलाचे नाव वायु कपूर असे ठेवले आहे.
-
दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांना दोन मुलं रणबीर आणि रिधिमा, रिधिमाने भरत शहानिशा लग्न केले आहे.
-
भरत व्यावसायिक आहेत तसेच वायर वेल इंडिया प्राइवेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर आहेत.
-
धर्मेंद्र हेमामालिनी यांची मुलगी ईशा देओलने भरत तख्तानीबरोबर लग्नगाठ बांधली आहे.
-
ईशाने काही चित्रपटात काम केले मात्र तिचा नवरा चित्रपटसृष्टीपासून लांब आहे, तो एक व्यावसायिक आहे.
-
बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्या मुलीने निखिल नंदा यांच्याबरोबर आपली लग्नगाठ बांधली आहे.
-
निखिल नंदा एस्कॉर्ट्स लिमिटेडचे चेयरमन आणि एमडी आहेत.
-
बॉलिवूडचे दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या मुलीने अभिनेता अक्षय कुमारशी लग्न केले आहे.
-
दोघांची प्रेमकहाणी हटके आहे. ट्विंकलने लग्नाआधी अक्षय कुमारला अट घातली होती.
-
अखेर दोघांनी लग्न केले, मात्र ट्विंकल चित्रपटसृष्टीत कार्यरत नाही तर अक्षय गेली अनेकवर्ष कार्यरत आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक