-
अभिनेत्री चेतना पांडेला ‘खतरों के खिलाडी’ची स्पर्धक म्हणून ओळखलं जातं. याशिवाय ती एक चांगली मॉडेलही आहे.
-
‘Ace of Space 1’ ची स्पर्धक म्हणून दिसलेली चेतना पांडे सध्या तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
-
चेतनाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्याची बरीच चर्चा आहे.
-
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये चेतना पांडे बोल्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
-
चेतना मागच्या काही दिवसांपासून कामातून ब्रेक घेऊन व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.
-
सध्या चेतना थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून तिच्या या व्हेकेशनचे फोटो व्हायरल झाले आहेत.
-
हे फोटो शेअर करताना चेतनाने लिहिलं, “जेव्हा तुम्ही खरे असता, तेव्हा तुम्ही इतरांपेक्षा वेगळे असता.”
-
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये काळ्या रंगाच्या आउटफिट्समध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
-
चेतनाने तिच्या इन्स्टाग्रामवर बीचवरील बरेच फोटो शेअर केले आहेत.
-
चेतना पांडेच्या या फोटोंवर चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.
-
आपल्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असलेली चेतना पांडे शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ चित्रपटात जेनीच्या भूमिकेत दिसली होती.
-
चेतनाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती अलिकडेच ‘जाने क्यू दे यारों’ या चित्रपटात दिसली होती.
-
याशिवाय तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं असून अभिनय क्षेत्रात ती हळूहळू आपलं नशीब आजमावत आहे.
-
(फोटो साभार- चेतना पांडे इन्स्टाग्राम)

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश