-
घराचे वीजबिल वाढले की सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडते. त्यातच जर हजारो रुपयांमध्ये बिल असेल तर लोकांचं महिन्याचं आर्थिक गणितही बिघडतं. (File Photo)
-
जर तुम्हाला तुमचे वीज बिल खूप जास्त वाटत असेल तर आज आपण बॉलीवूड स्टार्सच्या वीजबिलाची किंमत जाणून घेऊया. बॉलीवूड स्टार्सच्या वीजबिलाची रक्कम वाचल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. (Pixabay)
-
या यादीत बॉलिवूड स्टार आमिर खानच्या नावाचाही समावेश आहे. आमिर खान मुंबईत एका अपार्टमेंटमध्ये राहतो.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घराचे बिल दर महिन्याला ९-११ लाख रुपये इतके येते.
-
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणदेखील तिच्या घराच्या वीजबिलासाठी मोठी रक्कम भरते.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या ४बीएचके अपार्टमेंटचे वीज बिल १३ ते १५ लाख लाख रुपये इतके येते.
-
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटचे वीज बिल सुमारे २० ते २५ लाख रुपये इतके येते.
-
कतरिना कैफ पती विकी कौशलसोबत ४बीएचके अपार्टमेंटमध्ये राहते. रिपोर्ट्सनुसार, या अपार्टमेंटचे वीज बिल ८ ते १० लाख रुपये इतके येते.
-
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान मुंबईत एका आलिशान बंगल्यात राहतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घराचे वीज बिल ३० ते ३२ लाख रुपये येते.
-
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानप्रमाणेच त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्याचीही तितकीच क्रेझ आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घराचे एका महिन्याचे वीज बिल ४३ लाख रुपयांपर्यंत आले आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग