-
अभिनेता संजय कपूर आणि महिप कपूर यांची मुलगी शनाया कपूर सध्या चांगलीच चर्चेत असते.
-
वेगवेगळ्या बॉलिवूड पार्टीज आणि स्टार्सच्या मुलांबरोबर फिरताना तिचे फोटो चांगलेच व्हायरल होतात.
-
शनाया तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे सोशल मिडियावर चर्चेत असते. नुकतंच तिने दिवाळीनिमित्त डिझायनर साडी परिधान करून एक हॉट फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोशूटमधील काही फोटोज तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
चंदेरी रंगाच्या चकाकत्या डिझायनर साडीमधला शनायाचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना भलताच आवडला आहे.
-
तिच्या चाहत्यांनी यावर कॉमेंट करत तिची तुलना थेट प्रियांका चोप्राच्या ‘देसी गर्ल’लूकशी केली आहे.
-
इतकंच नाही तर तिच्या चाहत्यांनी तिला ‘नॅशनल क्रश’ म्हणून घोषित करावं अशाही कॉमेंट केल्या आहेत.
-
तिचा हा हॉट अवतार नेटकऱ्यांना चांगलाच पसंत पडला आहे.
-
शनायासुद्धा लवकरच चित्रपटातून पदार्पण करणार आहे. करण जोहर निर्मित ‘बेधडक’ या चित्रपटातून शनाया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो सौजन्य : शनाया कपूर / इन्स्टाग्राम)

“मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…