-
बॉलिवूडनंतर हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांकाने निक जोनस बरोबर लग्नगाठ बांधली.
-
प्रियांकाने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले असली तरी एका चित्रपट केल्याबद्दल तिला आजही रुखरुख लागते. तो चित्रपट होता जंजीर, जुन्या जंजीर चित्रपटाचा तो रिमेक होता मात्र हा चित्रपट पडला.
-
अक्षय कुमारची बायको सुपरस्टार राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल खन्ना जरी चित्रपटसृष्टीत कार्यरत नसली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
ट्विंकल खन्नाने फार कमी चित्रपट केले त्यातील मेला हा चित्रपट, ज्याचा तिला आजही पश्चाताप होत आहे.
-
बॉलिवूडचा नवाब अर्थात सैफ अली खान, आपल्या अभिनयायाने प्रेक्षकांची मने त्याने जिंकली आहेत.
-
गेली अनेकवर्ष तो बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. आजवर त्याने वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत.
-
तो ‘हमशक्लस ‘ चित्रपटाला आपल्या कारकिर्दतील सर्वात मोठी चूक समजतो. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते पुन्हा असा चित्रपट करणार नाही.
-
बॉलिवूडचा सिंघम अर्थात अजय देवगण, आपल्या करियरमध्ये त्याने अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.
-
अजय देवगण सध्या चर्चेत आहे. त्याचा थँक गॉड हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दृश्यम २ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
-
एका मुलाखतीत त्याने सांगितले होते ‘रास्कल्स’ आणि ‘हिम्मतवाला’ हे दोन्ही चित्रपट पहिले नाहीत. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले होते.
-
बॉलिवूड अभिनेत्री कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ सध्या चर्चेत आहे.
-
आजवर तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत मात्र तिच्या एका चित्रपटाचा तिला पश्चाताप होत आहे. बूम या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. तिने एका मुलाखतीत सांगितले होते, मला भारीत्या संस्कृतीबद्दल माहिती असती तर हा चित्रपट मी कधीच केला नसता. फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

सर्वार्थ सिद्धी योगाचा प्रभाव तुमच्या राशीच्या कुंडलीत काय बदल घडवणार? कोणाच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार? वाचा तुमचे राशिभविष्य