-
अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी ‘चकडा एक्सप्रेस’चे शूटिंग करत आहे.
-
या चित्रपटात अनुष्का शर्मा भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीची भूमिका साकारत आहे.
-
गेले काही दिवस अनुष्का कोलकातासह पश्चिम बंगालच्या विविध भागात या चित्रपटाचे शूटिंग करत होती. आज तिने एक शेड्युल पूर्ण केले आहे.
-
यादरम्यान तिने काही प्रसिद्ध ठिकाणांना भेटी दिल्या, देवदर्शन केलं आणि कोलकत्याच्या काही प्रसिद्ध खाद्यपासर्थांचा आस्वाद घेतला.
-
यावेळचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले.
-
कोलकातातील प्रसिद्ध पुटी रामची कचोरी आलूचा आस्वाद घेतला.
-
रसगुल्ल्यांचा आस्वादही तिने घेतला
-
बळवंत सिंगचे सामोसे आणि चहा.
-
तिने तेथील प्रसिद्ध गिरीश दे मलाई रोल खाल्ले.
-
विशेष म्हणजे यावेळी तिच्याबरोबर वामिकाही होती. अनुष्काने कधीही वामिकाला मिडियासमोर आणलेले नाही.
-
ती वामिकाबरोबर बेलूरच्या मठात गेली होती.
-
तसेच तिने वामिकाबरोबर कालीघाट मंदिर येथे देवीचे दर्शन घेतले.

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”