-
राजश्री प्रॉडक्शनची निर्मिती असलेला मल्टीस्टारकास्ट चित्रपट ‘उंचाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर जुहू येथे पार पाडला. या प्रीमियरला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
-
चित्रपटातील स्टार कास्ट आणि दिग्दर्शक यांच्याबरोबर अनुपम यांनी फोटो काढले.
-
अनुपम खेर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रीमियरचे फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेता टायगर श्रॉफनेदेखील चित्रपटाला हजेरी लावली होती.
-
ज्येष्ठ अभिनेत्री झरीना वहाबदेखील उपस्थित होत्या. अनुपम यांनी त्यांच्याबरोबर फोटो काढला.
-
बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हादेखील उपस्थित होता.
-
शेफ विकास खन्ना यानेदेखील प्रीमियरला उपस्थिती लावली होती.
-
प्रीमियरला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांबरोबर अनुपम खेर यांनी सेल्फी घेतला.
-
राजश्री प्रॉडक्शनबरोबर सर्वात जास्त काम करणारा अभिनेता सलमान खानने हजेरी लावली होती.
-
या चित्रपटाची स्टारकास्ट प्रमोशन ठिकठिकाणी गेले होते.
-
‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात त्यांनी प्रमोशन केले तसेच सेटवर धमाल मज्जा मस्तीदेखील केली.फोटो सौजन्य : अनुपम खेर इन्स्टाग्राम

Raghuram Rajan: ‘आत्ताच जागे व्हा’, ट्रम्प यांच्या टॅरिफवर RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा भारताला सल्ला, म्हणाले…