-
बॉलिवूडमधील आवडत्या जोडींपैकी विकी कौशल आणि कतरिना कैफ या दोघांच्या जोडीला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते.
-
विकी आणि कतरिना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुन्हा एकदा राजस्थानला पोहोचले.
-
विकी आणि कतरिनाने तेथील जंगलातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
विकी आणि कतरिना नवीन वर्षाचे स्वागत करताना दिसत आहेत.
-
अभिनेत्री कतरिनाने तिचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
तसेच अभिनेता विकीनेही आपले अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
विकी आणि कतरिना दोघेही या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.
-
विकी आणि कतरिनाचे फोटो राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील आहेत.
-
राजस्थानला प्रचंड थंडी असल्याने ते दोघेही तिथे स्वेटर आणि टोपी घालून दिसत आहेत.
-
कतरिना आणि विकीने जंगलातील बिबट्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
-
विकी आणि कतरिनाने राजस्थानच्या व्हेकेशनमध्ये खूप धमाल केली.
-
(फोटो सौजन्य-Vicky Kaushal/Instagram, Katrina Kaif/Instagram)

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..