-
बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी आपण बिकिनी घालणार नाही, असा निर्णय घेतला होता. त्या निर्णयावर त्या आजही ठाम आहे. पाहुयात अशा अभिनेत्रींची यादी. (Photo: Tabu Instagram):
-
सर्वात पहिलं नाव आहे दिग्गज अभिनेत्री तब्बूचं. तिने आतापर्यंत कधीही स्क्रीनवर बिकिनी घातलेली नाही. (Photo: Tabu Instagram):
-
या यादीत सोनाक्षी सिन्हाचंही नाव आहे. (Photo: Sonakshi Sinha Instagram)
-
‘दंबंग’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सोनाक्षीने कथीच बिकिनी परिधान केलेली नाही.(Photo: Sonakshi Sinha Instagram)
-
‘द डर्टी पिक्चर’मध्ये बोल्ड सीन देणाऱ्या विद्याने कधीच बिकिनी परिधान केली नाही. (Photo: Vidya Balan Instagram)
-
रानी मुखर्जीचंही या यादीत नाव आहे. तिने कधीच स्क्रीनवर बिकिनी घातलेली नाही.(Photo: Social Media)
-
हुमा कुरेशीनेही आतापर्यंत कोणत्याच चित्रपटात बिकिनी परिधान केलेली नाही. (Photo: Huma Qureshi) Instagram)
-
विविधांगी भूमिका साकारणाऱ्या शेफाली शाहनेही कधीच स्क्रीनवर बिकिनी घातली नाही. (Photo: Shefali Shah Instagram)
-
या यादीत दिव्या दत्ताचंही नाव आहे. तिनेही स्क्रीनवर बिकिनी घातलेली नाही. (Photo: Divya Dutta Instagram)

‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘मेरा दादला’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक