-
हिंदी मालिकांमधून लोकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री मौनी रॉय तिच्या हॉट फोटोशूटमुळे सध्या भलतीच चर्चेत आहे.
-
‘क्यूँ की सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून मौनीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
-
‘देवों के देव महादेव’, ‘नागिन’, ‘नागिन-२’ या मालिकांतून तिने लोकांच्या मनावर भुरळ घातली.
-
‘मेड इन चायना’, ‘गोल्ड’ अशा अनेक चित्रपटांत तिने काम केले आहे.
-
हल्लीच मौनीने तपकिरी रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.
-
तपकिरी रंगाच्या ऑफ शोल्डर बॉडीकॉन ड्रेसमध्ये मौनी भलतीच हॉट दिसत आहे.
-
ड्रेसला साजेसा असा नो मेकअप लूक तिने केला असून ती त्यात फारच ग्लॅमरस दिसतेय.
-
“Give me a cup of hot hazelnut coffee and I’m happy,” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.
-
मौनीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते मंडळीत जोरदार चर्चा सुरु आहे.
-
२०२२ मध्ये आलेल्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटातील तिची भूमिका लोकांना आवडली.
-
मौनीने उद्योगपती सुरज नाम्बियारबरोबर विवाह केला असून ती अनेकदा दोघांचे फोटो शेअर करत असते.
-
(Photos: Mouni Roy/Instagram)

Vaishnavi Hagawane Death Case : “तुला मुलगा होत नाही तर…”, सासरे-दिराकडून मयुरी जगतापला अश्लील शिवीगाळ? अंजली दमानियांकडून ‘ते’ पत्र शेअर